Surbhi Hande Photos Biography Wiki Height | सुरभी हांडे

0
489
surbhi hande

Surbhi Hande

जय मल्हार फेम सुरभी हांडे ह्या मुळ्च्या जळगावच्या आणि यांच शालेय शिक्षण हि तेथुनच पुर्ण केलय. नंतर Bachelor of Arts degree in Psychology हा कौर्से L.A.D. College नागपुर मधुन पुर्ण केलय.जेंव्हा त्या प्रथम वर्षात होत्या तेंव्हा ‘स्वामी’ नाट्कामधे त्यानि काम केलय.यांचे वडिल संजय हांडे हे आकाशवानि मधे अ‍स्सिटंट मुसिक डिरेक्टर आहेत आणि आई आंजलि हांडे ह्या प्रोफेसर आहेत.

 Surbhi Hande Biography Photos

सुरभी हांडे-जय मल्हार अभिनेत्री
नाव – सुरभी संजय हांडे
वाढदिवस – 20 मे 1991
उंची – 5 फूट 2 इंच
करंट सिटीः मुंबई
निवास स्थान: जळगाव
पिता – संजय हांडे (आकाशवाणी मधील सहायक संगीत संचालक)
आई – अंजली हांडे (प्रा.)
शिक्षण – एम.जे. कॉलेज
पदवी – एल.एड. कॉलेज, नागपूर
चित्रपट –
स्टँडबाय (हिंदी)
आगा बाई अरेच्या 2
टीव्ही सीरियल- आम्बट गोड, जय मल्हार

 

Also Read:-

surbhi hande

"surbhi hande

surbhi hande

"surbhi hande

"surbhi hande

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here