Malvika Gaikwad Biography Photos Age | मालविका गायकवाड

0
5004
malvika gaikwad

Malvika Gaikwad

Malvika Gaikwad यानी नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा मुळशी पॅटर्न मधुन आपली वेगळीच ओळख निर्मान केली आहे.Malvika gaikwad ह्या मुळच्या पुण्याच्या आहेत.त्याचं शालेय शिक्षण St. Helen’s High School मधून पूर्ण केलंय.सिंहगड institutes मधून त्यांनी IT branch मधून इंजिनीरिंग च शिक्षण पूर्ण केलंय.अस म्हणल जात कि सध्याची मुल-मुली ह्या नवीन नवीन technology च्या नादात शेतीपासून दुरावत चालली आहेत परंतु मालविका गायकवाड यांना सेंद्रिय शेती विषयी आवड आहे.

malvika gaikwad

त्या अस म्हणतात कि ” माझी नौकरी तर चांगली चालू होतीच परंतु रोजच्या व्रतपत्रातून ,माग्झीन मधून शेतकर्यांच्या विविध समस्या बद्दल समजायचं आणि त्यातूनच मला सेंद्रिय शेती बद्दल आणखी आवड निर्माण झाली”. त्यांनी याबद्दल घरी सुद्धा चर्चा केली व थोडीशी जमीन घेऊन तेथे त्या नौकरी करत करत कृषिविषयक प्रयोग करू लागल्या. बर्याच विरोधानंतर घरच्यांनी सुद्धा 2 वर्षात चांगली प्रगती व्हायला हवी या एका अटी वर मान्य केल.

malvika gaikwad

नंतर यांनी मुळशी पॅटर्न या चित्रपटासाठी ऑडिशन दिली आणि यात त्यांची निवड देखील झाली.मालविका गायकवाड यांना या आधी अभिनयाचा कसलाच अनुभव नव्हता त्यांनी निवड झाल्यानंतर प्रवीण तरडे यांच्याकडून 2-3 महिने अभिनयाचे धडे घेतलेत अस त्या म्हणतात.

malvika gaikwadMalvika Gaikwad Biography

Read Others Post on:- Homepage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here